गॅसवर न वितळवता असं मेल्ट करा बटर | How To Melt Butter | Kitchen Tips | Lokmat Sakhi
#lokmatsakhi #howtomeltfrozenbutter #butter #kitchenhacks #kitchentips
तुम्ही कधी बटर फ्रिजमध्ये ठेवलंय आणि ते एकदम जास्त कडक झालंय का ? हे कडक बटर कितीही तोडण्याचा प्रयत्न केला, कितीही चमच्याने काढण्याचा प्रयत्न केला तरीही हे बटर निघता निघत नाही असं तुमच्यासोबत झालंय का ? मग या व्हिडिओमधून आम्हीतुम्हाला एक अशी सोपी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा हा प्रॉब्लम दूर होणार आहे